काय आहे तुमच्या शहरातला पेट्रोल आणि डिझेल रेट

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 104.21 तर डिझेल 92.15 प्रती लीटर इतकं आहे.

नागपूरमध्ये पेट्रोल 104.05 तर डिझेल 90.61 रुपये इतकं आहे.

नाशिकमध्ये पेट्रोल आहे 104.48 रुपये तर डिझेल 91.00 प्रती लीटर

पुण्यात पेट्रोल आहे 103.87 रुपये तर डिझेल आहे 90.40 रुपये प्रती लीटर.

 औरंगाबादमध्ये पेट्रोलचा आजचा रेट आहे 104.66 रुपये तर डिझेल 91.17 रुपये इतकं आहे.

कोल्हापुरातही पेट्रोल 104.82 रुपये, आणि डिझेल 91.36 रुपये प्रति लीटर आहे.

देशाच्या राजधानीत आज पेट्रोल 94.72 रुपये, तर डिझेल 87.62 रुपये इतकं आहे.

कोलकतामध्ये पेट्रोल 103.94 रुपये, तर डिझेलची किंमत आहे 90.76 रुपये