नखांजवळील त्वचा अनेकदा सोलवटली जाते, जी काढताना खूप वेदना होतात. 

नखांजवळील त्वचा निघणे म्हणजे व्हिटामिन्सची कमतरता. अशावेळी फिश खाणं फायदेशीर

 फिशमध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी एसिड नखांना मॉइश्चरायझ करण्याचे काम करतात.

 तुम्ही फिश स्टीम करून सॅलडसोबत खाऊ शकता. 

सगळ्यात आधी तुमच्या आवडीची फिश धुवून स्वच्छ साफ करून घ्या. 

आता एका स्टीमरमध्ये पाणी गरम करून घ्या, फिशच्या तुकड्यांना हळद, लाल तिखट, धनेपूड, मीठ लावून मॅरिनेट करून घ्या. 

तुमची फिश स्टीम करायला ठेवा, 10 ते 15 मिनिटांमध्ये फिश स्टीम होईल

फिश स्टीम झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्या. वरून कांदा आणि कोथिंबीर टाका

तुम्हाला आवडत असल्यास स्टीम फिश फ्राय करूनही खाऊ शकता.