पावसाळ्यात कोणत्या शेड्सचे नेलपॉलिश निवडायचे यासाठी हे काही पर्याय आहेत.
आकर्षक रंग तुमच्या सुंदर, लांब नखांवर लावल्यास सौंदर्यात भर पडेल.
एकाच वेळी तुमच्या नखांवर मल्टी कलरचे नेलपॉलिश लावू शकता.
ब्लू रंगाचं नेलपॉलिश पावसाळ्यात उठून दिसतं.
हे नेलपॉलिश लावल्याने तुमचे हात खूप सुंदर दिसतील.
कोरल शेड खूप क्लासी दिसते, मान्सून व्हेकेशनसाठी जात असाल तर हा पर्याय चांगला आहे.
लॅव्हेंडर रंगाचे नेलपॉलिश पावसाळ्यात नखांवर छान दिसते, ट्राय करा.
गडद गुलाबी रंगाचे किंवा बेबी पिंक कलरचे नेलपॉलिश या ऋतूत चांगले दिसते.
फिरायला बाहेर जाणार असाल तर पिस्ता ग्रीन रंगाचे नेलपॉलिश नक्की लावा.