आपल्या देशातल्या परंपरांमागे वैज्ञानिक कारणं लपलेली आहेत.

आपण एखाद्याला हात जोडून नमस्कार का करतो?

 नमस्कार करताना तुमचे दोन्ही हात जुळलेले असतात. 

बोटांचे सर्व भाग एकमेकांना जोडले जातात, तेव्हा त्यांच्यार दाब येतो.

यामुळे डोळे, कान, आणि मेंदूचे प्रेशर पॉइंट्स हात जोडल्याने दाबले जातात.

डोळे, कान आणि मेंदूच्या कार्याला वेग येतो.

एक्युप्रेशरमुळे डोळ्यांवर, कानांवर आणि मनावर परिणाम होतो. 

समोरच्याला नमस्कार केल्याने त्याच्या हातावरील जंतू तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत.