www.navarashtra.com

Published Feb 23, 2025

By Chetan Bodke

लॉली इज बॅक... हिरव्या साडीत नम्रताचं सौंदर्य खुललं

Pic Credit -   Instagram

आपल्या कॉमेडीने अवघ्या महाराष्ट्राचं खळखळून मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे, नम्रता संभेराव

अभिनेत्री नम्रता संभेराव

कायमच कॉमेडीमुळे चर्चेत राहणाऱ्या नम्रता इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर केले.

नव्या फोटोंंमुळे चर्चेत

शेअर केलेल्या फोटोतील लूक अभिनेत्रीने 'झी चित्र गौरव पुरस्कार'सोहळ्यासाठी केला होता.

झी चित्र गौरव पुरस्कार

या सोहळ्यासाठी नम्रताने, गडद हिरव्या रंगाची साडी नेसली आहे.

गडद हिरव्या रंगाची साडी

तर, या हिरव्या साडीवर अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज परिधान केला आहे.

लूक

ब्लाउजला सोनेरी रंगाची भरजरी किनार असल्यामुळे ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसते.

फॅशन

साडीवर नम्रताने पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचा भरजरी डिझायनिंग नेकलेस परिधान केला आहे.

सौंदर्याची चर्चा

तर, या नेकलेसला मॅचिंग नम्रताने कर्णफुलेही वेअर केली आहेत.

लूकची चर्चा

केसात माळलेल्या गजऱ्यामुळे नम्रताचे आणखीन सौंदर्य फुलून आले आहे.

सौंदर्य खुललं