नरक चतुर्दशीला यमदेवाची पूजा केली जाते. 12 नोव्हेंबरला नरक चतुर्दशीला साजरी होणार आहे.

कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हा सण साजरा केला जातो.

या दिवशी काही विशेष उपाय केल्याने यमाची कृपा प्राप्त होते.

श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून 16,000 गोपिकांचे प्राण वाचवले.

या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करावी आणि त्याच्या मंत्रांचा जप करावा.

या दिवशी विधीप्रमाणे धर्मराजाची पूजा करून दिवा लावावा

यमदेवाची पूजा केल्याने यमाचा आशीर्वाद मिळतो.

विधीनुसार पूजा केल्यानंतर धर्मराजाची आरती अवश्य करावी.