भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 72 वर्षांचे आहेत. या वयातही फिटनेस कायम आहे

स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी जेवणाची विशेष काळजी घेतात

तसेच ते आरोग्यदायी दिनचर्या पाळतात
पंतप्रधान मोदी नियमितपणे योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार करतात

दिवसाची सुरुवात मॉर्निंग वॉक आणि ध्यानाने करतात.

ते वेळेवर संतुलित आहार घेतात. ताजी फळे, भाज्या, दही यांचा आहारात वापर केला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी, ज्यूस इत्यादींचे सेवन करतात

एका रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन ते चार तास झोपतात.

ते पहाटे ५ वाजता उठतात. त्यानंतर योगा आणि व्यायाम करतात.

गुजराती जेवण आणि खिचडी हे त्याचे आवडते खाद्य आहे.