बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीने रॉक स्टारमधून एन्ट्री केली.
अभिनेत्रीचे डीप नेक आउटफिट्स पाहा.
असा डीप नेक आउटफिट तुम्ही कॅरी करू शकता.
नर्गिस फाखरीचा शरारा पॅटर्न सूट लूक ट्राय करा.
ऑफ शोल्डर ड्रेससुद्धा तयार करायला हरकत नाही.
असा बॉडीकॉन ड्रेसही स्टाईल करू शकता.
नर्गिस फाखरीचे हे ब्लाउज डिझाईनही खूप स्टायलिश दिसतात.
पिवळ्या रंगाचा रफल ड्रेस घालायलाही हरकत नाही.