लहान मुलींना त्यांच्या आईप्रमाणे बॅग बाळगणे आवडते. तेव्हा छोटीशी बॅग द्यायला हरकत नाही.
हेल्दी देण्याचा विचार करत असाल तर ड्रायफ्रुट्स हा चांगला ऑप्शन आहे.
अतिशय उपयुक्त अशी स्टेशनरीही देऊ शकता.
बांगड्या मुलींचा जीव की प्राण.. मल्टीकलर बांगड्या हा चांगला पर्याय आहे.
बोर्ड गेम देण्याचा ऑप्शनही चांगला आहे. त्यामुळे मानसिक विकास होईल.
एखाद्या छानशा मगचा ऑप्शनही तुम्ही ट्राय करू शकता.
soft toys मुलींना जास्त प्रिय.. तेव्हा soft toys देण्याचा विचारही करू शकता.
रंगीबेरंगी क्लिप्स, हेअर बॅण्ड्स सुद्धा कन्यापूजनाला देता येतील.