अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे.
नवरात्रीत 5 चुका न करणाऱ्यांनाच देवीचं वरदान मिळतं.
मुख्य दरवाजात कधीही कचरा ठेवू नये.
सकाळी खूप उशिरापर्यंत झोपू नये नाहीतर आर्थिक संकट येते.
स्त्रीयांचा अपमान होत असलेल्या घरात लक्ष्मी देवी कधीच येत नाही.
रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नये. नकारात्मक ऊर्जा घरात येते.
नवरात्रीत कांदा, लसूण, मांस, दारूचे सेवन करू नये.
या चुका करणाऱ्यांच्या घरी लक्ष्मी देवी कधीच प्रवेश करत नाही.