आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्वाचे विमानतळ ठरणार

नियोजित वेळेत  विमानतळ सुरु व्हावे यासाठी आजची पाहणी

कामातील अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य - मुख्यमंत्री

नवी मुंबई विमानतळाचे काम अंतिम टप्पात आल्यानं लवकरच लोकांच्या सेवेत दाखल होणार

नवी मुंबई विमानतळ हे पुणे, मुंबई, गोवा यांच्यासाठी महत्वाचे आहे

आज मुख्यमंत्री व उपमुख्यत्री यांनी केली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी