‘नवराष्ट्र प्लॅनेट मराठी फिल्म ॲन्ड ओटीटी अवॉर्ड’ सोहळा ४ मे ला ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडला.

कलाकारांच्या कलागुणांचा गौरव करणारा,

 उमेश कामत आणि प्रिया बापट यांना बेस्ट पॉवरफुल कपल पुरस्कारने सन्मानित करण्याात आलं

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ओटीटी विभाग (ज्युरी चॉईस) – तेजस्विनी पंडित (रानबाजार

   सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ओटीटी वेब सीरिज- अभिजित पानसे – (रानबाजार)

   स्टाइल आयकॉन ऑफ द इयर- (आदिनाथ कोठारे)

सर्वोत्कृष्ट छाया दिग्दर्शक ओटीटी विभाग – राकेश भिलारे – (अथांग)

   सर्वोत्कृष्ट गायिका चित्रपट विभाग- आर्या आंबेकर (चंद्रमुखी -बाई गं)

 सर्वोत्कृष्ट खलनायक चित्रपट विभाग – राजेंद्र शिसतकर (चंद्रमुखी)