15 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे.

घटस्थापनेपासून नऊ दिवस देवीची उपासना केली जाते.

ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार दुर्गा देवी यावेळी हत्तीवर स्वार होऊन येणार आहे.

भागवतपुराणानुसार रविवार आणि सोमवारी नवरात्रीला प्रारंभ होणार आहे.

नवरात्रीत देवी हत्तीवर बसून येणार आहे, जे शुभ मानले जाते.

विशेष म्हणजे, नवरात्रीत देवी दुर्गेच्या वाहनाला विशेष महत्त्व असते.

हत्ती वाहन समृद्धीचे प्रतीक मानले जाते. शुभाचे प्रतीक मानतात.

देशातील अन्नधान्याचा साठा वाढेल. देवी आनंद आणि समृद्धी घेऊन येते.

लाल रंगाचे फूल देवीला अर्पण करावे. तुपाचा दिवा लावावा.