Published Oct 03, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
तुळशीचं रोप घरात लावणं शुभ मानतात, देवी लक्ष्मीशी संबंधित मानले जाते
तुळशीचं रोप घरात आणल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते, सुख समृद्धी वाढते
सोन्याचे किंवा चांदीचे नाणे नवरात्रीत घरी आणावे, शुभ असतं
चांदी किंवा सोन्याचं नाणं घरी आणल्याने संपत्तीत वाढ होते असं म्हणतात
.
नवरात्रीदरम्यान मोरपीस घरात आणल्याने सकारात्मकता येते
घरात आनंदाचं वातावरण राहतं, कुटुंबातील भांडणही मिटतात
देवीच्या आशीर्वादासोबतच या वस्तू घरात आणणं शुभ मानतात