Published Sept 26, 2024
By prajakta Pradhan
Pic Credit - iStock, Instagram
नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यावेळी देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.
यंदा नवरात्राची सुरुवात 3 ऑक्टोबरपासून होत आहे. त्याची समाप्ती 11 ला होईल.
नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या रूपांची पूजा केली जाते. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गा शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते.
.
देवी दुर्गा शैलपुत्री देवीची पूजा करताना लाल रंगाचे फूल अर्पण करा.
शैलपुत्री देवीची पूजा करताना तुपाचा दिवा लावा. त्यानंतर नैवेद्य दाखवा
वन्दे वांछितलाभाय चंद्रार्धकृतशेखराम वृषारुढा धूलधरां शैलपुत्री यशस्विनीम मंत्रांचा जप