हिंदू धर्मात लक्ष्मीची पूजा करणं महत्त्वाचं मानलं जातं.
कोणत्याही देवतेला प्रसन्न करण्यासाठी अन्नदान करणे आवश्यक आहे.
देवी लक्ष्मीला पान खूप आवडते. लक्ष्मीची पूजा करताना सुपारीची पाने अर्पण करावीत.
इच्छा पूर्ण होण्यासाठी लक्ष्मीला मखाण्याचा नैवेद्यही दाखवला जातो.
बत्ताशाचा नैवेद्य देवीला दाखवणं शुभ मानलं जातं.
नारळाचा नैवेद्य देवीला दाखवल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
मिठाईचा नैवेद्य देवीला दाखवल्यास कधीही आर्थिक चणचण भासत नाही.
आर्थिक समस्या दूर होण्यासाठी देवी लक्ष्मीची रोज पूजा करावी.