शारदीय नवरात्रीत यंदा दर दिवशी दुर्मीळ शुभ योग जुळून येत आहे.
पहिल्या दिवशी पद्मयोग, बुधादित्य योग.. खरेदीसाठी शुभ दिवस
दुसऱ्या दिवशी छत्रयोग, मोबाईल किंवा लॅपटॉप खरेदीसाठी शुभ दिवस
तृतीयेच्या दिवशी प्रीती आणि आयुष्मान योग, इलेक्ट्रीक वस्तू खरेदीसाठी चांगला दिवस
चौथ्या दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि अमृत योग, कार खरेदीसाठी उत्तम दिवस
पाचव्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र आणि पूर्णा तिथी आहे. प्रॉपर्टी खरेदीसाठी हा दिवस शुभ आहे.
महाषष्ठी 20 ऑक्टोबरला आहे. रवियोग तयार होईल.
गुंतवणूकीसाठी 21 ऑक्टोबरच्या सप्तमीत त्रिपुष्कर योग असेल.
अष्टमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी,रवि योग आहे, नवीन बांधकामासाठी शुभ दिवस
नवमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी रवी योग, खरेदीसाठी चांगला दिवस