ग्रे रंगाच्या शिमरी साडीत सोनाली कुलकर्णीचा गॉर्जिअस अंदाज
नवरात्रीनिमित्त सोनाली कुलकर्णीचा खास लूक
फॅशन डिझायनर पूजा पटेलने डिझाइन केलेला लूक
शिमरी रंगाच्या साडीला मॅचिंग अशी हेअरस्टाईल
ग्रे रंगाच्या पैठणीत खुललं सायली संजीवचं सौंदर्य
पाहताच ती बाला... कलिजा खलास झाला..
ग्रे रंगाच्या या ड्रेसमध्ये उर्मिला कोठारे लाजवाब दिसत आहे.
प्राजक्ता गायकवाडचं साडीतील मनमोहक रुप