शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते.

आई म्हणजे प्रेमाचा सागर, ती आपल्या भक्तांची सर्व दुःखे दूर करते.

 या दिवशी पूजा करताना या स्तोत्राचा पाठ अवश्य करा.

वन्दे वांछित कामर्थेचन्द्रार्घकृतशेखराम्। सिंहारूढाचतुर्भुजास्कन्धमातायशस्वनीम्॥

धवलवर्णाविशुद्ध चक्रस्थितांपंचम दुर्गा त्रिनेत्राम। अभय पदमयुग्म करांदक्षिण उरूपुत्रधरामभजेम्॥

पटाम्बरपरिधानाकृदुहज्ञसयानानालंकारभूषिताम्। मंजीर हार केयूर किंकिणिरत्नकुण्डलधारिणीम।।

प्रभुल्लवंदनापल्लवाधरांकांत कपोलांपीन पयोधराम्। कमनीयांलावण्यांजारूत्रिवलींनितम्बनीम्॥

या स्तोत्राचं पठण केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते.