शारदीय नवरात्रीत दुर्गेची पूजा केल्याने साऱ्या इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात.
नवरात्रीच्या आठवा दिवस म्हणजे दुर्गाष्टमी.. या दिवशी महालक्ष्मीची पूजा केली जाते.
अष्टमी 21 ऑक्टोबर रोजी रात्री 9.53 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 22 ऑक्टोबर रोजी रात्री 7.58 पर्यंत असेल
महागौरीच्या पूजेसाठी लाल वस्त्र, ओढणी, कुंकू,दिवा, उदबत्ती, नारळ, फुले, फळे आदींची आवश्यकता असेल.
या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून घरातील देव्हारा स्वच्छ करावा.
देव्हाऱ्यात दिवा लावा, गंगाजलने अभिषेक करावा.
दिवा आणि उदबत्ती लावा आणि दुर्गेच्या पाठाचं पठण करा.
दुर्गेला खीर खूप आवडते. पूजा करताना खीर आणि मिठाई अर्पण करा.