यंदा शारदीय नवरात्री 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 24 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

दांडिया नाईट किंवा नवरात्रीचे नऊ दिवस गरब्यासाठी शिल्पा शेट्टीचे लूक्स ट्राय करायला हरकत नाही.

शिल्पा शेट्टीचा प्रत्येक साडीचा लूक खूपच सुंदर आहे.

गुलाबी रंगाची सिल्क साडी पूजेच्यावेळी खूपच सुंदर दिसते. बन गजरा, झुमक्यांसह

पिवळ्या रंगाची ही रेडी टू वेअर साडी स्टायलिश दिसत आहे.

हिरव्या रंगाची प्लेन शिमरी साडी नवरात्रीसाठी एकदम परफेक्ट आहे

या अभिनेत्रीचा व्हाइट फ्लोरल प्रिंट साडी बन हेअरस्टाईल नेकपीस लूक खूपच सुंदर आहे.

लाल साडी डिझायनर पर्ल वर्क ब्लाउज लूक अतिशय सुंदर लुक देत आहे.