वाढत्या वजनामुळे सध्या सारेच त्रासलेले आहेत.
लठ्ठपणामुळे अनेक आजारांचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो.
चवीसोबत आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे.
फायबर समृद्ध ढोकळा वजन कमी करणाऱ्यांसाठी खूप चांगला मानला जातो.
फायबर समृद्ध ढोकळा वजन कमी करणाऱ्यांसाठी खूप चांगला मानला जातो.
आंबलेल्या पिठाचा बनवलेला ढोकळा पचनासाठी खूप चांगला असतो.
कमी कॅलरी असलेले खमण खाल्ल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. जे वजन कमी करण्यास मदत करते.
ढोकळ्याच्या आंबलेल्या पिठात चांगले बॅक्टेरिया असतात. जे तुमच्या आतड्यांसाठीही चांगले असतात.
व्हिटामिन्स, मिनरल,आयर्न, बरीच पोषकतत्त्व आहेत. जे शाकाहारी आणि ग्लूटेन मुक्त आहारासाठी सर्वोत्तम आहे.