शारदीय नवरात्रीला येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीची पूजा केली जाते. व्रत ठेवले जाते. 

नवरात्रीच्याआधी या गोष्टी घराबाहेर ठेवा, पैशाची चणचण भासणार नाही. 

तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये. त्यामुळे काम खोळंबतात. 

जुने शूज, चप्पल घरात ठेवू नये त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात येते.

नवरात्रीपूर्वी घरातील फाटलेली पुस्तके वाहत्या पाण्यात विसर्जित करावी

घरात कोणतीही वाईट वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा पसरते.

 घरात बंद घड्याळ ठेवल्याने अशुभ घडते.