Apple iPhone 15 Pro चे फिचर्स माहितीये का?

जाणून घ्या या आयफोनचे डिझाइन, कॅमेरे, बटणे आणि डिस्प्लेबद्दल 

सगळ्या आयफोनपैकी  iPhone 15 हे अपग्रेडपैकी डिझाइन  आहे

Fill in some text

Apple ने iPhone 15 Pro मधील कॅमेर्‍याच्या आकारात बदल केला आहे

  USB-C केबलनेच चार्ज होणारा हा फोन आता फास्ट चार्ज होणार आहे

iPhone 15 Pro साठी नवीन रंगाचे पर्याय देखील आहेत