बॉलीवूडची एव्हरग्रीन ब्युटी क्वीन नीतू कपूर फिटनेस आजही कायम आहे.

हेल्दी लाईफस्टाइल, वर्कआउट आणि डाएट नीतू कपूरच्या फिटनेसचं रहस्य.

नीतू कपूरचा डाएट प्लान 50 वर्षांच्या महिलांनी नक्की फॉलो करावा.

दिवसाची सुरूवात एक ग्लास गरम पाणी, आल्याचा चहा, फळ, ब्राउन ब्रेड सॅण्डविचने करते

दुपारच्या जेवणात कोशिंबीर, भाज्या, दही असा मेन्यू असतो.

स्नॅक्समध्ये ज्यूस, अंडी किंवा सॅण्डविच खाणं नीतू कपूरला आवडते.

नीतू कपूर यांना घरचं जेवण जास्त आवडते, सूप किंवा ताक रात्री पिणं पसंत करतात.

वर्कआउटमध्ये योग, पायलेट्स, केटल बेल व्यायामाचा समावेश आहे.

मेडिटेशन आणि 10 हजार रोज चालण्यावरही नीतू कपूर फोकस करतात.