मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे नेहा पेंडसे
नेहा पेंडसेची 'भाभीजी घर पर है' मालिकेतील भूमिका चांगलीच गाजली
आगळ्यावेगळ्या फॅशन स्टाईलसाठीही नेहा चर्चेत असते.
आता लवकरच ती ओटीटीवर पदार्पण कऱणार असल्याची चर्चा आहे.
नेहाने अभिनयाने बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवर स्वत:चा प्रेक्षकवर्ग निर्माण केलेला आहे.
आता ओटीटीवर नेहा कोणत्या भूमिकेत, सीरिजमध्ये किंवा सिनेमात दिसणार?
नेहाच्या चाहत्यांना तिच्या ओटीटी पदार्पणाची उत्सुकता आहे.
लवकरच नेहा पेंडसे आगामी प्रोजेक्टबद्दल घोषणा करणार आहे.