नवी Audi Q3 भारतात येतेय! लॉन्चआधीच Assemblyला सुरुवात

Automobile

23 Sep 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Audi ची नवीन जनरेशन Q3 भारतात 16 ऑक्टोबरला सादर होणार आहे

लॉन्च कधी?

Picture Credit:pinterest

Q3 ची Local Assembly सुरू SUV ची निर्मिती SAVWIPL, छत्रपती संभाजीनगर प्लांटमध्ये सुरू झाली आहे.

भारतातच असेंब्ली

Picture Credit:pinterest

• 200bhp Power • 320Nm Torque • 7-Speed DCT • quattro AWD ही Q3 भारतात 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह येणार आहे.

दमदार इंजिन

Picture Credit:pinterest

• Low-set LED Headlamps • 18-inch Diamond-cut Alloys • Connected LED Light Bar • Illuminated Audi Logo

डिझाइनमध्ये मोठा बदल!

Picture Credit:pinterest

• 12.8-inch Infotainment • 11.9-inch Driver Display • New Steering Wheel • Updated Centre Console

Tech भरपूर!

Picture Credit:pinterest

नवीन Q3 मध्ये Level 2 ADAS, 360° Camera आणि Auto-Park सारखी फीचर्स मिळतात.

Safetyमध्येही अपग्रेड

Picture Credit:pinterest

Q3 ची अपेक्षित एक्स-शोरूम किंमत ₹46–52 लाख आहे. अंतिम किंमत लॉन्चवेळी स्पष्ट होईल.

किंमत किती?

Picture Credit:pinterest

बुकिंग ₹1 लाखांच्या टोकन अमाउंटवर सुरू आहे. लॉन्चपूर्वीच Audi Q3 ला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.

Booking सुरू

Picture Credit:pinterest