घरात कोणत्या दिशेला कॅलेंडर लावावे जाणून घ्या.
वास्तू शास्त्रानुसार घरात वस्तू ठेवताना योग्य दिशेला ठेवाव्यात.
योग्य दिशेला कॅलेंडर लावल्यास सुख-समृद्धी नांदते.
जुन्या कॅलेंडरवर नवीन कॅलेंडर लावू नये, नकारात्मक ऊर्जा वाढते.
कॅलेंडर पश्चिम, पूर्व दिशेला लावणं शुभ मानलं जातं.
उत्तर दिशा कुबेराची दिशा, कॅलेंडर लावणं शुभ मानलं जातं.
दक्षिणेला कॅलेंडर लावल्यास कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
मुख्य प्रवेश द्वाराजवळ कॅलेंडर लावू नये. कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते.