काही SUV कारचा 13 वर्षांनंतरही जलवा कायम आहे
Picture Credit: Renault
नवी डिझाइन्स, नवी टेक्नोलॉजीसह डस्टर ही कार पुन्हा लाँच होणार आहे
Picture Credit: Duster
पहिल्यांदा Duster ही कार 2012 मध्ये लाँच करण्यात आली होती.
Picture Credit: Duster
व्हर्टिकल स्टाइलिंग, led हँडलॅम्प्स, ग्रिल, स्कल्प्टेड बोनट फ्रंट लूक आहे
Picture Credit: Duster
टेल लाइट्स, व्हील आर्च क्लॅँडिंग, रूफ रेल्स,विंडशील्ड असेल
Picture Credit: Duster
1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असते, माइल्ड हायब्रिड सिस्टीम 128.2 bhp
Picture Credit: Duster
1.6 लीटर स्ट्राँग हायब्रिड पेट्रोल इंजिनचा ऑप्शनसुद्धा आहे
Picture Credit: Duster