हिंदू धर्मात नवविवाहित वधूचा गृहप्रवेश होतो त्यावेळी माप ओलांडण्याची प्रथा आहे.
Picture Credit: pinterest
माप ओलांडून गृहप्रवेश करण्याच्या प्रथेला काही जण विरोध करतात.
माप ओलांडताना तांदूळ सांडतात आणि त्यामुळे अन्नाचा अपमान होतो अशी काहींची भूमिका आहे.
खरंतर या प्रथेमागचं शास्त्र फार जुनं आहे.
हिंदू धर्मात नववधू लक्ष्मीस्वरुप मानली जातो.
लक्ष्मीच्या पावलांनी ओलांडलेलं माप ओलांडून येते.
यातून सांडलेल्या तांदळाप्रमाणे घरात चैतन्य यावं असं म्हटलं जातं.
याच कारणाने नववधू गृहप्रवेश करताना माप ओलांडण्याची प्रथा रुढ झाली.