2024 मध्ये नवी मुंबईचा एअरपोर्ट तयार होणार आहे.
एखाद्या शहरात दोन आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट असण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नवी मुंबईतील उलवे येथे मुंबई महानगर प्रदेशाच्या (एमएमआर) मध्यभागी हा एअरपोर्ट असेल.
विमानतळाचे पहिले दोन टप्पे 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे
1,160 एकरांच्या विस्तीर्ण क्षेत्रात एअरपोर्ट पसरलेला असेल,जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असेल.
22 किमीच्या मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) शी एअरपोर्ट जोडला जाईल
रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनाही एअरपोर्टवर जाण्यासाठी मार्ग असेल.
प्रकल्पामध्ये ऊर्जा-कार्यक्षम प्रणालींसह विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचा समावेश आहे.