नवीन संसद भवन 64,500 चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधण्यात आले आहे. संविधान सभागृह, विश्रामगृह, ग्रंथालय आहे.

नवीन संसद भवनात वास्तूशास्त्र आणि आधुनिकीकरणांचा संगम.

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील कार्पेट्स, त्रिपुरातील बांबूची फरशी आणि राजस्थानमधील दगडी कोरीव काम 

इमारतीतील सागवान लाकूड महाराष्ट्रातील नागपूरहून, लाल आणि पांढरा वाळूचा खडक राजस्थानमधून मागवलं. 

उदयपूरहून भगवा, हिरवा दगड, अजमेरहून ग्रॅनाइट, अंबाजीहून पांढरा संगमरवरी दगड मागवला

 'फॉल सिलिंग'साठी स्टीलची रचना दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातून आणली गेली आहे. 

संसदेत फर्निचर मुंबईत बनवलं गेलेलं आहे. 

हरियाणातील चरखी दादरीतून वाळू किंवा'एम-सँड'चा वापर नवीन संसद भवनातील बांधकामासाठी करण्यात आला. 

विटा हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून आणल्या गेल्या, रेडीमेड मोल्ड्स गुजरातमधील अहमदाबादहून आणले

 दगडी कोरीव काम अबू रोड आणि उदयपूर येथील शिल्पकारांनी केले असून कोटपुतली, राजस्थानावरून दगड