28 मे रोजी या नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
64,500 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेल्या नवीन संसद भव उभारण्यात आलं आहे.
त.
भूकंपापासून संरक्षणासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आणि छतावर सोलर पॉवर पॅनेल आहेत.
कॅफे, डायनिंग एरिया, कमिटी मीटिंग रूममध्येही हायटेक उपकरणे बसवण्यात आली आहेत.
सभागृहातील प्रत्येक खासदाराच्या आसनासमोर मल्टीमीडिया डिस्प्लेही बसवण्यात आले आहे.
लोकसभा सभागृहाची क्षमता 888 पर्यंत आहे. तर राज्यसभेच्या सभागृहाची क्षमता 384 पर्यंत करण्यात आलेली आहे.
नव्या संसद भवनामध्ये संविधान हॉल तयार करण्यात आलेला आहे.
मतदानासाठी नवीन तंत्रे वापरण्यात आलेली आहेत.
नवीन संसद भवनात खासदारांच्या बसण्यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
नवीन संसद भवनाच्या बांधकामासाठी सुमारे 1200 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.