OTT सध्याचे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे.

यावर्षी ओटीटीवर कोणत्या कलाकारांनी प्रेक्षकांनी मनं जिंकली पाहुया

पंकज त्रिपाठी ओटीटीवरील सर्वाधिक आवडलेला अभिनेता ठरला आहे.

तर या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे मनोज वाजपेयी.

शाहिदचा फर्जी ओटीटीवर रिलीज झाला, प्रेक्षकांमध्ये शाहिदची क्रेझ आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया चौथ्या स्थानावर आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या हड्डी सिनेमाने ओटीटीवर धमाल केली.

काजोलने यंदा ओटीटीवर डेब्यू केला, द ट्रायलला अमाप लोकप्रियता मिळाली.