पांढऱ्या, काळ्या स्कर्टवर किंवा जीन्सवर अशी रेड प्रिंटेड कॉटन कुर्ती वेअर करा
Picture Credit: Pinterest
300 ते 350 रुपयांमध्ये अशी चिकनकारी कुर्तीही गॉर्जिअस लूक देते
Picture Credit: Pinterest
साइड कट असलेली ही कुर्ती जीन्स किंवा स्कर्टवर मॉडर्न लूक देतात
Picture Credit: Pinterest
कमी किमतीत अंगरखा स्टाइल कुर्ती तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवी
Picture Credit: Pinterest
कॉटन फॅब्रिकमध्ये या पॅटर्नची कुर्ती एलिगंट लूक देते
Picture Credit: Pinterest
अशी फंकी मल्टीकलर कुर्तीही जीन्सवर छान दिसते, ट्राय करा
Picture Credit: Pinterest
न्यू इयर पार्टीला यापैकी एखादी कुर्ती आणि त्यावर मॅचिंग इअरिंग्ज असा लूक कॅरी करा
Picture Credit: Pinterest