www.navarashtra.com

Published Dec 25,  2024

By  Shilpa Apte

पार्टीसाठी तयार करा हे टेस्टी स्नॅक्स

Pic Credit -   iStock

न्यू इअरच्या पार्टीसाठी टेस्टी स्नॅक्सच्या झटपट होणाऱ्या रेसिपीज 

न्यू इअर

बारीक चिरलेलं गाजर, कोबी, सिमला मिरची, सोया सॉस, चिली सॉस घाला, मैद्याच्या स्प्रिंग रोलमध्ये भरा, फ्राय करा

व्हेजिटेबल स्प्रिंग रोल

दह्यात पनीरचे छोटे तुकडे टाका आणि वर आले-लसूण पेस्ट आणि आवडता मसाला घाला. नंतर, ते तेलात किंवा तंदूरमध्ये शिजवा.

पनीर टिक्का

गुजराथी स्नॅक्स ढोकळा, हिरव्या चटणीसोबत छान लागतो

ढोकळा

कॉर्न, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि मसाले एकत्र करून टिक्की तयार करा. 

कॉर्न टिक्की

गव्हाचं पीठ, बटाटा एकत्र करून पूरी तयार करा, चिंचेची, हिरवी चटणी, दही, बूंदी, कांदा, टोमॅटो वरून घाला

दही पूरी

.

मसालेदार आणि कुरकुरीत आहे.  हिरव्या मिरच्या बेसनात बुडवून तेलात तळून घ्या. 

मिरची भजी

.

Katrina Kaif चं ब्युटी सिक्रेट, तुम्हालाही देईल फ्लॉलेस स्किन