हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात मोठ्या प्राण्यांपैकी एक मानला जातो.

तो आकाराने इतका प्रचंड आहे की जंगलाचा राजा सिंहही त्याच्यापासून दूर राहतो.

आशियातल्या हत्तीचं वजन 4 हजार किलोपर्यंत असू शकतं.

आफ्रीकेतील हत्तीचं वजन 6 हजार किलोपर्यंत असतं.

जन्माच्यावेळी हत्तीचं वजन किती असतं जाणून घ्या.

जन्माच्या वेळी आफ्रीकन हत्तीचं वजन 165 किलोपर्यंत असतं.

तर आशियातील हत्तीचं वजन 91 किलोपर्यंत असू शकतं.

आशियातील आणि आफ्रीकेतील हत्तींच्या वजनात खूप फरक असतो.