उर्फीला टक्कर देण्यासाठी निकिता रावलचा आरारारा...खतरनाक लूक; अंगावर चिटकवली फुलपाखरे
Photo : Instagram
निकिता रावल तिच्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
Photo : Instagram
निकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
Photo : Instagram
लेटेस्ट पोस्टमध्ये निकिता बोल्डनेसची मर्यादा ओलांडताना दिसत आहे.
Photo : Instagram
या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा अतिशय बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
Photo : Instagram
निकिता टॉपलेस दिसत असून तिने अंगावर फुलपाखरे चिकटवली आहेत.
Photo : Instagram
निकिताने लाइट मेकअपसह केसांना ओपन लूक दिला आहे.
Photo : Instagram
फोटो शेअर करताना निकिताने लिहिले, "तिला आठवले की ती कोण होती आणि सगळंच बदललं."
Photo : Instagram
निकिताचा हा लूक पाहून सोशल मीडिया यूजर्स तिची उर्फीशी तुलना करत आहेत.
Photo : Instagram