बिग बॉस 14 फेम निक्की तंबोली तिच्या बोल्ड लूकमुळे कायम चर्चेत असते
निक्कीने नुकतेच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या आउटफिटमध्ये निक्की तिची टोन्ड फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.
या फोटोंमध्ये निक्कीने व्हाइट आउटफिट वेअर असून, ब्लॅक हील्स घातलेल्या आहेत.
निक्कीचे सिझलिंग फोटोशूट सोशल मीडियावर मोठ्य प्रमाणात व्हायरल झालेलं आहे.
निकीच्या या फोटोंवर एका यूजरने लिहिले की, 'निकी खूप बोल्ड दिसत आहे.' दुसर्याने लिहिले की, निक्की स्नो व्हाइटपेक्षा कमी नाही.
सोशल मीडियावर निक्की नेहमीच सक्रीय असते.
निक्की या लूकमध्ये हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.