Published Marach 31, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
निक्की... तेरे आगे दुनिया की हार बात फिकी
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमुळे निक्की तांबोळीला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली.
या सीझनमध्ये निक्की तांबोळी शेवटच्या टप्प्यापर्यंत बिग बॉसच्या घरात होती.
निक्की बिग बॉसच्या घरातून आल्यापासून अरबाज पटेलबरोबरच्या नात्याचीही अधूनमधून चर्चा होते.
.
सध्या निक्कीचा इन्स्टाग्रामवर ईद स्पेशल लूक तुफान व्हायरल होत आहे.
.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये निक्कीने पांढऱ्या रंगाचा डिझायनर अनारकली ड्रेस परिधान केला आहे.
त्या अनारकली ड्रेसवर निक्कीने गुलाबी रंगाची डिझायनर ओढणी मॅच करत फॅशन केली आहे.
शिवाय, निक्कीने तिच्या ईद स्पेशल लूकला साजेसे ज्वेलरीही यावेळी वेअर केले आहेत.
‘Eid Mubarak’, असे फोटो कॅप्शन तिने यावेळी दिले आहे. तसेच चंद्रकोरीचा इमोजीही तिने सोबत जोडला आहे.
निक्कीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.