कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार, अशी खालच्या भाषेत निलेश राणेंनी शरद पवारांवर टिका केलीय.
निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात
नितेश व निलेश राणे हे दोन भाऊ विरोधकांवर टिका करताना आक्रमक होतात, पण यावेळी निलेश राणेंनी टिका करताना खालची भाषा वापरल्यामुळं त्यांच्यावर टिका होत आहे
निलेश राणे हे शिवराळ भाषेचा वापर करताहेत, त्यामुळं भाजपा याला कसे उत्तर देणार...
आता निलेश राणेंनी शरद पवारांवर खालच्या भाषेत टिका केल्यामुळं विरोधकांनी राणेंवर तोंडसुख घेतले आहे
शरद पवारांच्या टिकेनंतर आता निलेश राणे अडचणीत येण्याची शक्यता...
पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची तुलना औरंगजेबशी केल्यामुळं निलेश राणे होताहेत ट्रोल
निलेश राणेंच्या या ट्विटमुळं भाजपाची देखील आता गोची झाली आहे