सनातन धर्मामध्ये निर्जला एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विष्णूची पूजा केली जाते. जाणून घ्या कधी आहे निर्जला एकादशी
Picture Credit: pinterest
पंचांगानुसार शुक्रवार, 6 जून रोजी एकादशी साजरी केली जाणार आहे.
ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीची सुरुवात 6 जून रोजी रात्री 2.12 वाजता होईल. या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येईल
एकादशीचे व्रत पाळल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य प्राप्त होते. यामुळे, मृत्यूनंतर मोक्ष मिळतो आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो.
या दिवशी भद्रा आणि वरीयण योग तयार होतील. याशिवाय हस्त आणि चित्रा नक्षत्रासोबत अभिजित मुहूर्त योग तयार होत आहे
निर्जला एकादशीची पूजा करताना ओम नमो भगवतेय वासुदेवाय या मंत्रांचा जप करा. यामुळे अडकलेली कामे पूर्ण होतात
निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीजवळ दिवा लावावा. यामुळे घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि पैशाच्या समस्या दूर होतात
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांनी निर्जला एकादशीला भगवान विष्णूची पूजा करावी. असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते