एका वर्षात 24 एकादशी येतात.
एकादशींमध्ये निर्जला एकदशी सर्वात श्रेष्ठ मानली जाते.
चोवीस एकादशीचे व्रत केल्याचं फळ निर्जला एकदशीचं व्रत केल्यानं मिळतं.
काही गोष्टी दान केल्याने फायदा होतो.
मीठ दान केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही.
या दिवशी तीळ दान केल्याने जुनाट आजारांपासून मुक्ती मिळते.
निर्जला एकादशीच्या दिवशी कपडे दान केल्याने दीर्घायुष्याचं वरदान मिळतं.
धान्य दान केल्यास जीवनात धान्याची कमतरता भासत नाही.
निर्जला एकादशीच्या दिवशी फळांचं दान करणं शुभ मानलं जातं.