नीता अंबानी वयाच्या 60 वर्षींही एकदम फिट आहेत.
तुम्हालाही नीता अंबानींप्रमाणे फिट राहायचे असेल तर टिप्स फॉलो करा.
डाएटमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्ससारखी पोषक तत्त्व खातात.
नीता अंबानी फिट राहण्यासाठी वर्कआउट करतातच शिवाय योग आणि स्वीमिंगही करतात.
बीटरुट ज्यूस नीता अंबानी रोज सकाळी घेतात. रक्तदाब नियंत्रित राहतो,स्टॅमिना वाढतो.
ड्राय फ्रूट्ससुद्धा नक्की खावी, ड्राय फ्रूट्समध्ये प्रोटीन आणि कॅल्शिअम असते.
दुपारच्या जेवणात हिरव्या भाज्या खातात, भाज्यांचे सूप शरीरासाठी फायदेशीर असते.
रात्रीचे जेवण नेहमी हलके आणि पौष्टिक असते, मेटाबॉलिझम रेट वाढतो.