प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. 

गुरू दत्त यांनी झोपेच्या गोळ्यांमध्ये अल्कोहोल मिसळल्याची नोंद आहे, त्यांचा मृत्यू 10 ऑक्टोबर 1964 रोजी झाला.

सुशांत सिंग राजपूतनेही वांद्रे इथल्या त्याच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. 

कुशल पंजाबी 26 डिसेंबर 2019 रोजी मुंबईतील पाली हिल्स येथील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता.

जिया खाननेही जुहू इथल्या तिच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. 

आसिफ बसराचा मृतदेह नोव्हेंबर 2020 मध्ये धर्मशाला इथे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. 

केसरी, एमएस धोनी या सिनेमांमध्ये काम केलेला संदीप नाहर त्याच्या बेडरुममध्ये मृतावस्थेत आढळला. 

 सिल्क स्मिता 23 सप्टेंबर 1996 रोजी चेन्नईमध्ये तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती.