निवेदिता सराफ यांचा 60 वा वाढदिवस, अशोक मामांसोबतचे ते मोलाचे क्ष

निवेदिता सराफ यांची साठी दणक्यात साजरी..  स्पेशल पार्टीचे, स्पेशल फोटो

मराठी सिनेसृष्टीत एक काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने साठीत प्रवेश केलेला आहे. 

निवेदिता सराफ सध्या 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत काम करत आहेत. 

सेलिब्रेशनचे हे सुंदर क्षण कॅमेरात कैद करण्यात आले.

या सेलिब्रेशनला सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकरही उपस्थित होते. 

अशोक मामा आणि निवेदिता यांच्यातले प्रेम, हळवे क्षण यावेळी कॅमेरात टिपले. 

जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सेलिब्रेशन करण्यात आलं.