जगात असे अनेक देश आहेत जिथे आयकर आकारला जात नाही.

अशा देशांची नावे जाणून घ्या जिथे जनता आयकराचा बोजा सहन करत नाही

 पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बहामास देशात आयकर भरावा लागत नाही.

UAE, बहरीन, Kuwait या आखाती देशांमध्ये आयकर आकारला जात नाही. 

ओमानमध्येही नागरिकांना कोणताही आयकर भरावा लागत नाही.

कतार, मालदीव आणि मोनोकोमध्येही सरकार कोणताही टॅक्स जनतेकडून घेत नाही. 

ईस्ट आफ्रिकेतील सोमालिया देशात इनकम टॅक्स घेतला जात नाही.