काही मिनिटांत तयार होईल सुंदर रांगोळी! काय आहे Magic Rangoli Maker?

Science Technology

31 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

रांगोळी काढण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत कमी करणारे हे एक खास टूल आहे. याच्या मदतीने कमी वेळेत आकर्षक आणि एकसारखी रांगोळी तयार करता येते.

काय आहे Magic Rangoli Maker?

Picture Credit:amazon

या मेकरमध्ये डिझाइन असलेले स्टेन्सिल, रंग भरण्याची सोय किंवा फिरणारी डिस्क असे प्रकार मिळतात. मॉडेलनुसार त्याची रचना बदलू शकते.

कसे असते हे गॅजेट?

Picture Credit:amazon

सर्वप्रथम जमिनीवर हे टूल योग्य जागी ठेवायचे. त्यानंतर त्यातील डिझाइनच्या छिद्रांमधून रांगोळीचा रंग सोडायचा.

कसे काम करते?

Picture Credit:amazon

काही मॉडेलमध्ये फिरणारी डिस्क असते. त्यात रंग भरून मेकर फिरवल्यास गोलाकार आणि सममितीय डिझाइन तयार होण्यास मदत होते.

फिरवून तयार होते डिझाइन!

Picture Credit:amazon

स्टेन्सिल प्रकारात तयार डिझाइनच्या चौकटी असतात. त्यावर रंग पसरवल्यानंतर स्टेन्सिल उचलले की जमिनीवर सुंदर नक्षी दिसते.

स्टेन्सिलचा पर्याय

Picture Credit:amazon

ज्यांना रांगोळी काढण्याचा सराव नाही किंवा मोठी रांगोळी काढण्यासाठी वेळ कमी आहे, त्यांच्यासाठी हे टूल उपयोगी ठरू शकते.

कोणासाठी आहे उपयोगी?

Picture Credit:amazon

– कमी वेळेत रांगोळी तयार – डिझाइनमध्ये एकसारखेपणा – नवशिक्यांसाठी सोपे – सण-उत्सवात वेळेची बचत

काय आहेत फायदे?

Picture Credit:amazon

मेकरचा आकार, उपलब्ध डिझाइन्स, रंग भरण्याची पद्धत आणि स्वच्छता करणे किती सोपे आहे हे तपासा. तसेच आपल्या गरजेनुसार योग्य मॉडेल निवडा.

खरेदीपूर्वी हे तपासा

Picture Credit:amazon