वेलचीमुळे चव वाढते आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये विटामिन, ॲण्टीऑक्सीडेंट असते. मात्र हे सर्वांसाठी फायदेशीर नसते.
गर्भवती महिलांनी वेलची कमी प्रमाणात खाणे सुरक्षित आहे, परंतु जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटात गॅस किंवा अॅलर्जी होऊ शकते.
आवळा, संत्र, लिंबू आणि पेरू यामध्ये विटामीन सी चे प्रमाण सर्वांत जास्त असते. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून संक्रमणांशी लढण्यास मदत करते.
छोट्या मुलांना वेलची कमी प्रमाणात खावी. जास्त खाल्ल्याने पोट दुखणे आणि अॅसिडीटी होऊ शकते.
गॅस, ॲसिडीटी आणि अपचनाची समस्या असलेल्या लोकांनी वेलचीचा वापर मर्यादित असावा. जास्त खाल्ल्याने समस्या वाढू शकतात.
वेलचीमुळे काही लोकांना रक्तदाब वाढण्याची किंवा सांध्यांना सूज येण्याची शक्यता असते. अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने वेलची खा
जर तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तर जास्त प्रमाणात वेलची टाळा कारण त्यामुळे औषधाची प्रभावीता कमी होऊ शकते.