नोरा फतेही हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव आहे. नोराला बॉलिवूडची शकीरा म्हटले जाते.

ती अनेकदा तिच्या डान्सिंग मूव्हने चाहत्यांना घायाळ करते. तिच्या डान्सची सर्वत्र कायम चर्चा असते.

स्टाइलच्या बाबतीतही नोरा कमी नाही. मग ते वेस्टर्न असो किंवा इंडियन असो नोरा कोणताही कॉश्चुम ग्रेसफुली कॅरी करते.

नोरा या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तिने ही साडी फुल स्लीव्हज ब्लाउजसोबत नेसलेली आहे. 

नोरा साडीसुद्धा स्टायलिश अंदाजात कॅरी करते.

 नोराचा हा आयव्हरी साडीचा लुकही अप्रतिम आहे.

 या गुलाबी रंगाच्या शिमरी साडीमध्ये नोरा खूपच हटके दिसत आहे. या अटायरमध्ये ती तिची फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

या ब्लश गुलाबी रंगाच्या साडीत नोरा खूपच स्टायलिश दिसत आहे.

 गोल्डन आणि पांढऱ्या रंगाच्या साडीतील नोराचा रॉयल लूक चाहत्यांनाही आवडलाय.